top of page
Offers Services to Vaishyavani Samaj
वैश्य वाणी समाज, गोरेगांव मुंबई

वैश्यसमाज गोरेगांव यांचा वधू-वर मेळावा २ फेब्रुवारी २०२५ रोजी दळवी हॉल, आरे रोड, गोरेगांव (प) मोठ्या दिमाखाने पर पडला . १२५ वधू, वर आणि पालक या मेळाव्यास उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रभाकर नारकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

HOME: Welcome
ACTIVITIES (संस्थेची कामे)
MATRIMONY SERVICE (वधू -वर सूचक केंद्र )
आमची मॅट्रीमोनी सर्विस पूर्णपणे ऑनलाईन आहे. घरबसल्या वधू-वरांचे प्रोफाईल्स बघून तुमचा जोडीदार निवडू शकता. आमच्या साईटवर 300 + प्रोफाईल्स उपलब्ध आहेत. वार्षिक वर्गणी फक्त रु.५०० आहे. मॅट्रीमोनी सेक्शनमधे जाऊन मॅट्रीमोनी प्रोसेस चेक करा . किंवा संपर्क साधा :श्रीमती वृषाली महाजन मो. क्र. ९८१९९ ०३२५६ , श्रीमती दीपा गाड मो. क्र. ८८९८९ ७१५८२
दर वर्षी दोन "वधु-वर-मेळावे" आयोजित केले जातात एक ऑफलाइन (जो फेब. -मार्च मधे असतो) आणि दूसरा ऑनलाइन जो २ ऑक्टोबर ला होतो.
HONOURING SENIOR CITIZENS & ACHIVERS (मान्यवरांचा सत्कार)
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ६५ वर्षावरील गोरेगाव निवासी वैश्य बंधू-भगिनींचे आणि समाजाचे नाव उंचविणाऱ्या मान्यवरांचा आणि उच्चं पदस्थ लोकांचा शाल-श्रीफळ-पुष्प देऊन सन्मान केला जातो
HOUNOURING THE STUDENTS (गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार)
जे विद्यार्थी १० वी , १२ वी आणि डिग्री कोर्स चांगल्या मार्का ने उत्तीर्ण होतात अशा समाजातील विद्यार्थांचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि शुभचिंतन सोहळा रोख पारितोषिक व पुष्प देऊन केला जातो
CULTURAL PROGRAMS (सांस्कृतिक देवाण घेवाण)
1) जानेवारी महिन्यात एक दिवसीय सहलीचे आयोजन केले जाते.
2) जानेवारी महिन्यात मकर संक्रांती निमित्त महिलांचा "हळदीकुंकू-तिळगुळ समारंभ" व "पाककला स्पर्धा" आयोजित केली जाते
Managing Committee (संस्थेचे पदाधिकारी)
1) अध्यक्ष- सर्वश्री रामचंद्रशेट पाटणे
2) उपाध्यक्ष- अनंतशेट थरवळ
3) कार्याध्यक्ष - कमलाकांत नारकर
4) कार्यवाह - अशोक कोकाटे
5) सहकार्यवाह - उदय पाटणे,
6) सहकार्यवाह - पंढरीनाथ लाड - ,
7) सहकार्यवाह (माहिती आणि तंत्रज्ञान) - विजय महाजन
8) कोषाध्यक्ष - शिवराम श्रीकृष्ण तेली -
9) सहकोषाध्यक्षा - श्रीमती विद्या मोदी
10) महिला विभाग अध्यक्षा- श्रीमती रत्नप्रभा गांगण
11) महिला विभाग कार्यवाहिका - सौ . अर्चना कोकाटे -
bottom of page