top of page

  वैश्य वाणी विवाह सूचक मंडळ कार्यपद्धती 

Only Vaishya Vani online matrimony service
Matrimony.jpg
केवळ वैश्य वाणी ऑनलाइन विवाह सेवा

 संपर्क साधा : श्रीमती वृषाली  महाजन  मो. क्र. ९८१९९ ०३२५६, श्रीमती दीपा गाड मो. क्र.  ८८९८९ ७१५८२    
Contact: Mrs. Vrushali Mahajan Mob. No. 9819903256, Mrs. Deepa Gad Mob. No. 8898971582

1) Online Registration (Pl follow the same process for Renewal  also)

Pay registration charges  Rs. 500 for One Year  to,

Account Name:- Vaishya Vani Samaj Goregaon Mumbai,

Bank:-        Bharat Co-op, Bank (Mumbai) Ltd.

Branch:-    Goregaon (East), Mumbai 400063

A/C No.:-  000310100474468

IFSC:-        BCBM0000004.

Now, fill the "Google Form" using this link (https://forms.gle/22fMj6Cg1UKPEoXi6  

Submit complete information of bride / groom in this form along with photograph. This information can be viewed by a registered member in the "Bride-Groom" section of the website. Brief information about this can be seen by all, without any condition of membership.

१) ऑनलाइन नोंदणी करा (मेंबरशिप रिन्यूअलसाठी हीच प्रोसेस करा)

प्रथम नोंदणी शुल्क रुपये ५००  (एका वर्षासाठी) खालील खात्यात जमा करा

खात्याचे नाव:- वैश्य वाणी समाज गोरेगाव मुंबई,

बँक:-             भारत को-ऑप, बँक (मुंबई) लि.

शाखा:-           गोरेगाव (पूर्व), मुंबई  400063.

A/C क्रमांक:- 000310100474468,

IFSC कोड:-     BCBM0000004.

 

नंतर ही लिंक  (https://forms.gle/22fMj6Cg1UKPEoXi6 वापरून "गुगल फॉर्म " भरावा. या फॉर्म मधे वधू /वराची संपूर्ण माहिती, छायाचित्रासह सबमीट  करा . ही माहिती  वेबसाइटच्या "वधू-वर" विभागामधे नोंदणीकृत  सदस्यास  पाहता येईल . सदर बाबतची संक्षिप्त  माहिती सर्वांना  पाहता येईल, त्याला सदस्यत्वाची अट राहणार नाही.

 2) Accessing Bride-Groom Section

You will receive a mail stating that you have been granted access to this section (it will contain a password) on the mail id provided in Google Form. Based on that you can see the complete information of the bride / groom and if you need any help you can contact the above mobile number. This access will be valid for one year or until marriage (whichever is earlier).

After that, access can be renewed again  by paying Rs. 500.

After you submit Registration Form, profile of Groom/ Bride will be uploaded within 4weeks (i.e. if you register from 1st to 15th day of a month, your profile will be uploaded till last day of the month and registration from 16th till last day of the month,  the profile will be uploaded on 15th of next month). Accordingly, you will receive an email for how to access “Groom Details” (for Brides) or “Bride Details” (for Grooms)

२. वधू-वर विभागचा ऍक्सेस  

तुम्ही गुगल फॉर्ममध्ये दिलेल्या मेल आय.डी.वर तुम्हाला या विभागाचा अक्सेस दिल्याची (त्यामध्ये पासवर्ड असेल) मेल येईल . त्या आधारे तुम्ही  वधू/वरांची संपूर्ण माहिती पाहू शकता आणि जर आपणास कोणत्याही प्रकारची मदत पाहिजे असल्यास वरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू शकता. हा अक्सेस एक वर्षासाठी किंवा विवाह होईपर्यंत (यापैकी जे आधी असेल) तो पर्यंतच वैध असेल.

त्या नंतर तुम्ही पुन्हा रु. 500 भरून एक वर्षानंतर प्रवेशाचे नूतनीकरण करू शकता.

तुम्ही नोंदणी फॉर्म सबमिट केल्यानंतर, वर/वधूचे प्रोफाइल ४  आठवड्यात अपलोड केले जाती ल (जर महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत नोंदणी केली असेल, तर प्रोफाइल महिना अखेर अपलोड केले जाती ल आणि १६ ते ३०/३१ तारखेपर्यंत नोंदणी केली असेल , तर प्रोफाइल पुढील महिन्याच्या १५  तारखेला अपलोड केले जाईल. त्या दिवशी वधूंना  "वरांची  डिटेल्स" किंवा वरांना "वधूंची  डिटेल्स" ऍक्सेस करण्यासाठी ई मेल येईल.

3) Change Control 

If you want your profile on mail OR want to make changes in the uploaded profile &/ or change photograph of bride or groom, you have to fill the Change Control Form https://forms.gle/UjjyazhouKrnQRab8 . Every request or change is chargeable at Rs.100/ which has to be paid in our Bank Account (Details given above) before filling the form. The change will be implemented within 4 weeks as per the above cycle.

 

तुम्हाला तुमची प्रोफाइल मेलवर हवी असल्यास किंवा अपलोड केलेल्या प्रोफाइलमध्ये बदल करायचे असल्यास आणि/ किंवा वधू किंवा वरा चे छायाचित्र बदलायचे असल्यास, तुम्हाला चेंज कंट्रोल फॉर्म  https://forms.gle/UjjyazhouKrnQRab8  भरावा लागेल. प्रत्येक विनंती किंवा बदल करण्यासाठी  रु. १०० आकारले जातील , जे तुम्हाला आमच्या बँक खात्यात प्रथम  भरावे लागतील (खात्याचा तपशील वर  दिलेला आहे). वरील बदल ४ आठवड्यात होईल.

4) Matrimony.net WhatsApp Group

After registration, you will be invited to join Members' whataApp group, where all communication regarding events, new member joiner etc is posted 

नोंदणीनंतर, तुम्हाला सदस्यांच्या whataApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाईल, जेथे इव्हेंट, नवीन सदस्य जॉइनर इत्यादी संबंधित सर्व माhiती  पोस्ट केली जाते .

Participation in "Vadhoo-Var Melava"

Vaishya Vani Samaj, Goregaon arranges "Vadhoo-Var Melava"  twice in a year- one offline melava conducted in February & one Onine Melava conducted on 2nd October. Details will be communicated to you.

 "वधू-वर मेळाव्यात" सहभाग

वैश्य वाणी समाज, गोरेगाव वर्षातून दोंनदा "वधू-वर मेळावा" आयोजित करतो- जानेवारी/फेब्रुवारी महिन्यात गोरेगांव येथे ऑफ-लाइन मेळावा आणि २ ऑक्टोबरला   ऑन-लाइन मेळावा. त्याची माहिती  तुम्हाला कळवण्यात येईल.

Inform us for Removal of Name

Please let us know if the bride / groom's name is to be removed from the website after his/ her marriage or for any other reason.

नांव काढण्यासाठी

कृपया वधू/ वर यांचे नांव वेबसाइटवरून काढण्यासाठी, लग्न झाल्यावर किंवा तत्सम कारण असल्यास आम्हाला कळवण्यात यावे.

If you get married from this site, send us your wedding photo which we will publish on this website.

या साइट वरून लग्न झाल्यास, लग्नाचा फोटो आम्हाला पाठवल्यास आम्ही तो वेबसाइटवर प्रकाशित करू.

Heading 2

bottom of page